वैजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरातील सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

शिवसेना कार्यकर्ता मेळावा या निमित्ताने वैजापूर येथे आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते एकटी रुपये निधीतून नगरविकास खात्यामधून बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरातील सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.
मी गुवाहाटी ला गेलो नसतो तर….. आमदार रमेश बोरनारे सगळ्यांसमोर सांगितले.,…

मी गोहाटी ला गेलो नसतो तर वैजापूर तालुक्यात साखर कारखाना उभा झालाच नसता मी गोवा हॉटेलला गेलो नसतो तर रामकृष्ण जलसिंचन योजना कर्जमाफी झालीच नसती मी गोवा अटीला गेलो नसतो तर विविध कामे ज्यामध्ये संकट मोचन हनुमान मंदिर असेल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल नगर विकास खात्यामधून वैजापूर शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील हे कदाचित झालेच नसते मला आज आनंद होत आहे की मी खरोखरच शिंदे साहेब यांच्याबरोबर गुवाहाटी ला जाऊन वैजापूर तालुक्याचे भाग्य उजळले वैजापूर तालुक्यात 1075 कोटी रुपयांची वाटर ग्रीड योजना प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळणार आहे असेही यावेळी आमदार बोरणारे यांनी सांगितले शिवसेना कार्यकर्ता मेळावा वैजापूर शहरातील द्रोपती लोन येथे पार पाडण्यात आला याप्रसंगी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सामाजिक व न्याय मंत्री संजय जी शिरसाठ संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप उपनगराध्यक्ष साबेर भाई तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंखे डॉक्टर राजीव डोंगरे संजय निकम सभापती अंकुश पाटील हिंगे खुशाल सिंग राजपूत कल्याण पाटील जगताप शिवसेना नेते कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते



















Leave a Reply