*💥सत्यर्थ न्यूज …*
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकृत माहिती
फेरी क्रम 13
किशोर आप्पा पाटील 50811 ( +20744)
अमोल शिंद 30067 ( -20766 )
वैशाली सूर्यवंशी 28045 (-22766 )
आमदार आप्पासाहेब आघाडीवर…
आमदार किशोर आप्पा पाटील यांची विजयाकडे वाटचाल दिसून येत आहेत