सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी
धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी भेट देऊन सरपंच उगलाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार मा.गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण घरोघरी जाऊन संवाद साधावा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्याने अनेक योजना दिल्या गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून संपूर्ण गावात विकास झाला येणाऱ्या 20 तारखेला सर्व युवकांनी गुलाबराव पाटील साहेब जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावेत निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकास कामांकडे लक्ष द्यावे जो आपल्या पाठीशी उभा तोच खरा नेता आपल्या सुखदुःखात नेहमी आपल्याला सहकार्य करणारे गुलाबराव पाटील यांना अनुक्रमांक 2 निशाणी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आव्हान केले.
या प्रसंगी अँड वसंतराव भोलाणे,रवींद्र कंखरे,तालुका संघटक हेमंत चौधरी,राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ पाटील,शामकांत ताराचंद पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट तालुकाध्यक्ष,उगलाल पाटील सरपंच भवरखेडा व युवासेना उपतालुका प्रमुख धरणगाव,मुरलीधर गोविंदराव पाटील शिवसैनिक,किशोर माणिक पाटील शिवसैनिक,महेश पाटील सरपंच गंगापुरी,किशोर माणिक पाटील शिवसैनिक,गिरीश दिनकर पाटील शिवसैनिक,भूषण पाटील शिवसैनिक,सोपान अधिकार पाटील शिवसैनिक,संजय भामरे नाना,संजय लोटन भामरे,राहुल सुभाष शिवसैनिक,अर्जुन धोबी शिवसैनिक,सुनील सखाराम पाटील शिवसैनिक,निलेश अधिकार पाटील बीजेपी कार्यकर्ता,पप्पू पंढरी पाटील,हिरालाल पाटील,चंद्रकांत अरुण पाटील शिवसैनिक,सचिन रामलाल पाटील शिवसेना,समाधान आबा शिवसैनिक,सतीश सुरेश पाटील शिवसेना,विकास आसाराम पाटील,दीपक रमेश पाटील शिवसैनिक,अधिकार एकनाथ पाटील शिवसैनिक,मनोज पैलवान,मनोहर पैलवान,मनोहर प्रकाश पाटील,विशाल पाटील,गणेश पाटील,भैय्या भदाणे,सोमनाथ महाजन,योगेश दिनकर पाटील,भूषण पाटील,बाबूलाल शालिक पाटील,प्रकाश निंबा पाटील सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.