Advertisement

पाचोरा : डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी डॉ. पवनसिंग पाटील यांची निवड

सत्यर्थ न्यूज रिपोटर : प्रभाकर सरोदे

पाचोरा : डॉक्टर असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी डॉ. पवनसिंग पाटील यांची निवड

पाचोराः येथील पाचोरा डॉक्टर असोसिएशन (पी.डी.ए.) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत डॉ. जाकीर देशमुख यांना चेअरमन, डॉ. पवनसिंग पाटील यांना अध्यक्ष, डॉ. अजयसिंग परदेशी यांना उपाध्यक्ष, डॉ. मुकेश राठोड यांना सचिव, डॉ. अमोल जाधव यांना खजिनदार आणि डॉ. संजय जाधव यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली नवीन कार्यकारणी निवडी निमित्त नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी आपला संकल्प जाहीर केला. सभेचे सूत्रसंचालन डॉ. जीवन पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. हर्षल देव यांनी तर नूतन उपाध्यक्ष डॉ. अजयसिंग परदेशी यांनी आभार मानले सभेत माजी पी.डी.ए. चेअरमन डॉ अनिल झंवर, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. जयंत पाटील, माजी पी.डी.ए. अध्यक्ष डॉ. अतुल पाटील, डॉ. दिनेश सोनार, डॉ. नरेश गवांदे, डॉ. भारत बापू पाटील (अध्यक्ष) यांच्यासह पी.डी.ए.चे अनेक सदस्य या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे चेअरमनः डॉ. जाकीर देशमुख अध्यक्षः डॉ. पवनसिंग पाटील उपाध्यक्षः डॉ. अजयसिंग परदेशी सचिवः डॉ. मुकेश राठोड खजिनदार: डॉ. अमोल जाधव सहसचिवः डॉ. संजय जाधव यावेळी डॉ. विजय जाधव, डॉ. मुकेश तेली, डॉ. राहुल काटकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. हृषिकेश चौधरी, डॉ. विशाल पाटील, डॉ. दीपक चौधरी, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. राहुल पटवारी, डॉ. चारुदत्त खानोरे, डॉ. मुकुंद सावनेरकर, डॉ. अनुप अग्रवाल, डॉ. भूषण शिंदे, डॉ. राहुल झेरवाल, डॉ. जीवन पाटील, डॉ. अविनाश पाटील, डॉ. आलम देशमुख, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. प्रवीण माळी, डॉ. राहुल पाटील, डॉ. अभिषेक जगताप, डॉ. भूषण महाजन, डॉ. महेन्द्रसिंग बायस, डॉ. किशोर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!