सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
जळगांव, महाराष्ट्र
प्रचार रॅली व जाहीर सभा
जळगाव लोकसभा भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-
महायुतीच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा निवडणूक प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा घेण्यात आली सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व ओबीसीएलचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब ज्ञानेश्वर भादू महाजन भाजपचे नेते पीसी आबा पाटील व डीजी पाटील साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ पाटील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य माधुरी ताई अत्तर दे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अण्णा पाटील माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर व असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी सभेला उपस्थित होते.


















Leave a Reply