Advertisement

पाचोरा-ऑनलाइन जुगारावर पोलिसांचा छापा

http://satyarath.com/

ऑनलाइन जुगारावर पोलिसांचा छापा

रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे

पाचोरा;- शहरातील जारगाव चौफुली येथे ऑनलाईन जुगार, सद्याच्या पिढीवर पोलिसांनी धाडी टाकत त्याठिकाणाहून ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत चार जणांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकदेवळा रोडवरील जारगाव चौफुली येथे अवैधरीत्या ऑनलाईन जुगार व सट्टा मटका खेळला जात असल्याची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस हवालदार राहुल शिंपी व योगेश सुरेश पाटील यांना घटनास्थळी रखाना केले.

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!