Advertisement

जळगाव-हिरा इंटरनॅशनल स्कूल येथे लोकसभेचे उमेदवार स्मिताताई उदय वाहक यांचा महायुतीचा प्रचाराबाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता

http://satyarath.com/

सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
दिनांक 29/04/2024
जळगाव महाराष्ट्र

हिरा इंटरनॅशनल स्कूल येथे लोकसभेचे उमेदवार स्मिताताई उदय वाहक यांचा महायुतीचा प्रचाराबाबत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता

याप्रसंगी मार्गदर्शन करताना नानासाहेब ज्ञानेश्वर भादू महाजन जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल व प्रमुख उपस्थिती (जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य) माननीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब व संजय पवार (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व श्री निलेश पाटील शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते श्री पी सी आबा पाटील व भाऊसाहेब डी जी पाटील साहेब श्री पी एम पाटील सर शिवसेना चे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख शिंदे गट श्री भगवान महाजन (सरपंच धानोरा) श्री सुभाष अण्णा पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य) श्री चंद्रशेखर अत्तरदे (माजी जिल्हा परिषद सदस्य) भाऊसाहेब संजय छगन महाजन (जिल्हा उपाध्यक्ष भाजप) सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी उपस्थित होते.*

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!