Advertisement

माळशीरस्-माढ़ा लोकसभेच्या रणनीतीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे मतदार संघात् रणझुंजार दौरे सुरु

http://satyarath.com/

माढ़ा लोकसभेच्या रणनीतीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे मतदार संघात् रणझुंजार दौरे सुरु

प्रतिनिधी- तुषार केंगार , माळशीरस्

माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी यांची चांदापुरी येथे मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली.यावेळी चांदापुरी,गारवड,तरंगफळ,पिलीव,निमगाव,गावातील पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!