मिरज शहर व परिसरातील प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिरज बस डेपोत दाखल झालेल्या नवीन ‘राजमाता’ बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply