लाडगाव येथील आजोबांनी वयाच्या 104 व्या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समिती आपला मतदानाचा हक्क बजावला
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

ग्रामीण भागात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणुकीत 104 वय वर्ष असलेल्या आजोबांनी आपल्या लोकशाही पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषद घायगाव गटातील व लाडगाव गन येथील प्रगतशील शेतकरी आसाराम फकीरराव पोटे राहणार लाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर . कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पडली तालुक्यात जवळपास 80 टक्के मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली


















Leave a Reply