जगदीश जाधव पाटील
प्रतिनिधी नांदेड.
विष्णुपुरी धरणाच्या बॅक वॉटरमुळे लोहा व दक्षिण नांदेडमधील शेती पाण्याखाली

विष्णुपुरी धरणाच्या बॅक वॉटरमुळे लोहा व दक्षिण नांदेड मधील मार्कंड पिंपळगाव निमजी भणगी वाहेगाव बेट व बेट सांगवी तसेच शेवडी या परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
ज्यावेळेस नांदेडला पाणी कमी पडते त्यावेळेस आमच्या गोदावरी परिसरातील लाईट कट केल्या जातात आणि आता बॅक वॉटर मुळे ही आमच्या शेतीचे हे हाल आहेत
शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही ना सरकार नाविरोधी पक्ष
शेतकऱ्याचे सगळीकडेच मरण आहे
तरी मायबाप सरकारने ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी. अशी ह्या परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
पिकांचे 100टक्के पूर्ण नुकसान झाले.



















Leave a Reply