पायी जलदिंडी आणि कालवा व अभ्यास धरण .प्रत्यक्ष पाहनी अभ्यास दौरा
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर व गंगापूर नांदूर मधमेश्वर कालवा अभ्यास दौरा गंगापूर येथून गोदाधाम श्रीक्षेत्र सरला बेट येथे येणार आहे पाणी वाचवा पाण्याचे महत्व पाणी आडवा पाणी जिरवा आधार शेतकरी जलदूत समितीद्वारे पंडित अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दौरा आज महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीक्षेत्र सरला बेट येथे संपन्न होणार आहे यावेळी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले यावेळी माननीय श्री संजय जी बेलसरे (महाराष्ट्र सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य )

संतोष तोरमवार( कार्यकारी संचालक मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर) माननीय श्री जयंत जी गवळी (मुख्य अभियंता जलसंपदा विभाग संभाजीनगर)
समाधान जी सब्बिनवार (अधीक्षक अभियंता कडा ऑफिस संभाजीनगर) शंकररावजी नांगरे (सेवानिवृत्त कार्यकारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ) जयसिंग जी हिरे (सेवानिवृत्त उपअधीक्षक अभियंता कडा सर्कल) विश्वनाथजी दहे (सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भूसंपादन रचना विभाग)
चंदन जी पाटील (भारतीय किसान संशोधन प्रांत संघटन मंत्री)
पी आर देशमुख (जिल्हा कृषी अधिकारी छत्रपती संभाजी नगर )
राजेंद्र जी कासार( अध्यक्ष सभा प्रतिष्ठान पुणे )

रमाकांत कुलकुंडवार (सचिव मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगर )
नरहरी शिवपुरे( सचिव ग्राम विकास संस्था संभाजीनगर)
माननीय श्री अरुणजी जराड (उपविभागीय अधिकारी वैजापूर )
माननीय श्री सुनील सावंत (तहसीलदार वैजापूर )
शामसुंदर कोठाळे (पोलीस निरीक्षक वैजापूर )
कुमार सिंह राठोड (पोलीस निरीक्षक गंगापूर )
शंकर वाघमोडे (पोलीस स्टेशन विरगाव)
माननीय श्री वाघ साहेब( सेवानिवृत्त उप अभियंता नांदूर मधमेश्वर कालवा)
सर्व अधिकारी व कर्मचारी नांदूर मनमेश्वर कालवा विभाग वैजापूर व गंगापूर पाटबंधारे विभाग नाशिक.


















Leave a Reply