महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर हे आज सांगली
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
दवऱ्यावर होत्या या वेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस सांगली शाहर जिल्ह्या च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष मा. खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मा. पद्माकर जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विध्यार्थी चे शहर जिल्हाअध्यक्ष तोहीद फकीर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली ताई यांना सांगली जिल्ह्या मध्ये मोठ्ठया प्रमाणात सुरु असलेले अवैध धंदे व अमली पदार्थ विक्री हे तातडीने बंद हुवावे ह्यावर आळा घालावा ह्या अशा अवैध धंद्यान मुळे व अमली पदार्थ मुळे आहारी गेलेल्यांच्या कडून महिलांच्यावर होणारे अत्याचार खूप वाढले आहे एक चांगला विध्यार्थी ह्या सर्व गोष्टींच्या आहारे जाऊन उध्वस्त होत चांगले युवक उध्वस्त होत आहेत गरीब कुटुंब उध्वस्त होत आहेत गुन्हेगारीचा प्रमाण फार वाढत आहे म्हणून आज रुपाली ताई यांना गांभीर्याने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाईचे आदेश व्हावेत ही विनंती केली व निवेदन दिले
या वेळी निवेदन देताना
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे
शहर अध्यक्ष.प्रतीक खाडे
कार्याध्यक्ष. अभिषेक आवळे
व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते