Advertisement

भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्याकडून लाडकूबाई शाळेत विद्यार्थ्यांना तानतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्याकडून लाडकूबाई शाळेत विद्यार्थ्यांना तानतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन दि 18 सप्टेंबर 2025 रोजी लाडकूबाई…

Read More

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने दि 09 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक साक्षरता दिनानिमित्त ग्राहकांचे हक्क,अधिकार व ग्राहकांतील जगारूकता आणि साक्षरता* यावर मार्गदर्शन

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने दि 09 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक…

Read More

मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईत रस्त्यावर तर नांदेडचे पुढारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मत जोडणीत व्यस्त

जगदीश जाधव पाटील जिल्हा प्रतिनिधी नांदेड. मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईत रस्त्यावर तर नांदेडचे पुढारी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मत जोडणीत व्यस्त…

Read More

वैजापूर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणाहून मराठा बांधवांसाठी भाकरी व चटणी व्यवस्था गावकऱ्यांनी दोन गाड्या भरून पाठवल्या मुंबईला

वैजापूर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणाहून मराठा बांधवांसाठी भाकरी व चटणी व्यवस्था गावकऱ्यांनी दोन गाड्या भरून पाठवल्या मुंबईला प्रतिनिधी गणेश निंबाळकर…

Read More

मुंबई या ठिकाणी मराठ्यांचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचे आज उपोषण हाउसफुल गर्दी मुंबई पॅक

मुंबई या ठिकाणी मराठ्यांचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांचे आज उपोषण हाउसफुल गर्दी मुंबई पॅक प्रतिनिधी गणेश निंबाळकर मराठ्यांना हक्काचे…

Read More

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव चा गणपती उत्सवा निमित्त सेल्फी विथ बाप्पा स्पर्ध

पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव चा गणपती उत्सवा निमित्त सेल्फी विथ बाप्पा स्पर्ध

Read More

सांगली मध्ये अमृत मेळावा संपन्न..

रिपोर्टर सुधीर गोखले सांगली खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळा कडून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा…

Read More

आता वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आरटीओ च्या ‘रडार’ चा वॉच; रडार प्रणाली लवकरच जिल्ह्यात कार्यन्वित

प्रतिनिधि सुधीर गोखले रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर काही हौशी वाहनचालकांकडून नियम बाह्य आणि…

Read More

मिरजेतील ‘जनसुराज्य’ ची दही हंडी फोडली तासगावच्या शिवनेरी पथकाने

प्रतिनिधी सुधीर गोखले काल रात्री मिरजेत रंगलेल्या जनसुराज्य शक्ती पक्ष आणि महायुती आयोजित दहीहंडी फोडण्याचा मान तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने…

Read More

  पिंपळगाव (हरे) : रोटरी क्लब पाचोरा तर्फे ताणतणाव व वेळेचे व्यवस्थापन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  आज 23/08/2025 रोजी ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे येथे रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून मानसिक आरोग्य अभियान अंतर्गत ” *ताणतणाव व वेळेचे व्यवस्थापन* ” या विषयावर डॉ प्रशांत सांगडे यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की शालेय जीवनात तणाव कसा येऊ शकतो व तो दूर करण्यासाठी शालेय अभ्यासाबरोबरच योगा प्राणायाम, ध्यान, खेळ,आपले छंद जोपसणे, नेहमी सकारात्मक वृत्ती असे अनेक उपाय सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना रोटरीच्या समाजकार्यावर अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी संबोधन केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सदस्य चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, डॉ सिद्धांत तेली, चिंतामण पाटील तसेच प्रभारी मुख्याध्यापक चौधरी सर, शाळेतील शिक्षक शिक्षिका यासमवेत 400 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मांडेवाल सर यांनी केले.

पिंपळगाव (हरे) : रोटरी क्लब पाचोरा तर्फे ताणतणाव व वेळेचे व्यवस्थापन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आज दि.23/08/2025 रोजी ग्राम विकास विद्यालय…

Read More
error: Content is protected !!