पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी सारंगी प्रकल्पात ओवर फ्लो चे पाणी दाखल .
आमदार साहेबांनी केले पाण्याचे पूजन.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर.
नांदगाव येथे पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्पात येणार्या पाण्याचे “जलपूजन” आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर यांच्या हस्ते केले.
.
पालखेड धरणातून वैजापुर नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्पात येणाऱ्या डावा कालवा दुरूस्तीसाठी #आमदार_साहेबांनी पाठपुरावा करून “38 कोटी रुपये निधी” मंजूर करून आणलेले कामांच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले.
.
पालखेड धरण पूर्णपणे भरल्याने संबंधित विभागाला #आमदार_साहेबांनी सुचना दिल्यानंतर डाव्या कालव्यातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले. ओव्हरफ्लोच्या पाण्यातून नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्प भरणार असल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला .
यावेळी प.पू.महंत गुलाबगिरी महाराज, माजी नगराध्यक्ष साबेरभाई, कृ.उ.बा.स. सभापती रामहरी बापू जाधव, मा.जि.प. सदस्य दीपकभाऊ राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पा साळुंके, शहरप्रमुख पारस पा घाटे, प्रशांत त्रिभुवन, युवासेना जिल्हा समन्वयक अमीर अली, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, नगरसेवक ज्ञानेश्वर टेके, बबन त्रिभुवन, स्वप्निल जेजुरकर, तालुकाप्रमुख मोहन पा साळुंके, प्रकाश पा मतसागर दौलतभाऊ गायकवाड, ॲड नानासाहेब पा जगताप, विभागप्रमुख गणेश पा इंगळे, प्रगतशील शेतकरी काळुराम पा वैद्य, सिताराम पा वैद्य, पांडुरंग पा जाधव, सलीमभाई वैजापूरी, संजय पा बोरणारे, दिगंबर दादा मतसागर, संतोष बंगाळ, राहुल लांडे, आप्पासाहेब पा आव्हाळे, प्रमोद पा गायकवाड, शंकर पा कदम, सुनील पा तुपे, राजेंद्र पा बावचे, प्रदीप गायकवाड, गोविंद भाऊ गायकवाड, सचिन भाऊ गायकवाड, नवनाथ गायकवाड, सावळीराम पा गाढे, शरद पा कोल्हे, योगेश पा इंगळे, अजय पा शिंदे, अमोल बोरणारे, शांतीलाल भाऊ पवार, अमोल पा बावचे, गणेश पा राहणे, रावसाहेब पा इंगळे, छगन पा सावंत, निळकंठ पा ठोंबरे, गोटु भाऊ राजपूत, बळीराम राजपूत, सुभाष, मिनीनाथ तुपे, बळीराम शिंदे, दत्ता गायकवाड, शिवनाथ राहणे, मनोज तुपे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.