Advertisement

वैजापूर-छत्रपती संभाजी नगर खासदार ठरले संदीप आमची भुमरे सर्वाधिक मताधिक्यांनी विजय

छत्रपती संभाजी नगर खासदार ठरले संदीप आमची भुमरे सर्वाधिक मताधिक्यांनी विजय

वैजापूर प्रतिनिधी गणेश निंबाळकर

छत्रपती संभाजी नगरच्या खासदारपदी संदीप आमजी भुमरे यांची नुकतीच निवड झालेली आहे याप्रकरणी आपण जाणून घेऊया विविध प्रतिक्रिया .
संदीप आमची भुमरे हे आपल्या छत्रपती संभाजी नगर मधील वैजापूर तालुक्यावर ती खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या वैजापूर तालुक्यात भरघोस असा निधी मला दिलेला होता मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने तसेच माननीय पालकमंत्री संदीप आमजी भुमरे साहेब यांच्या आशीर्वादाने वैजापूर तालुक्यात खूप विकास कामे करू शकलो त्यामुळे मी संदीप आमची भुमरे साहेबांना च काम हे मन धन आणि तळागाळा करून कार्यकर्त्यांना मनापासून जपून केलेलं होतं त्यामुळेच असा विजय झाला
आमदार रमेश बोरनारे
वैजापूर गंगापूर मतदार विधानसभा संघ.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे उमेदवार माननीय संदीप आमची भुमरे साहेब यांचा आम्ही मनापासून प्रचार केला व तळगाळातील कार्यकर्त्यांना अशा सूचना केला की संदीप आमची भुमरे हे संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार झालेच पाहिजे व आम्ही सुद्धा मनापासून काम केल्यामुळे आमचा विजय झाला अशा मी मान्य करतो.
पंकज सुधाकर पाटील ठोंबरे .
राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर
ग्रामीण भागातील नेता खासदार होणे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ऊर्जा प्रेरित करणे होते तसेच आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संघटनेचे पूर्णपणे उमेदवारांना विजय करण्याचे काम आम्ही केले.
[21:51, 04/06/2024] +91 97634 42316: सत्यजित पाटील सोमवंशी युवा नेते वैजापूर
आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आम्ही आमच्या पक्ष संघटनेचे काम व छत्रपती संभाजीनगरचे खासदार हे आदरणीय बॉम्बे साहेबच झाले पाहिजे असा निर्धार आमचा होता त्यावेळी आम्ही सर्व मिळून काम करून त्यांना विजय करण्याचे स्वप्न पूर्ण केले
रेखाताई निंबाळकर सरपंच लाडगाव
आदरणीय आमदार होणारे सर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदर्श पालन करून आम्ही एकत्रित होऊन पूर्णपणे मतदान करून घेतले हे आम्ही आमचे भाग्य मानतो व आदरणीय संदीप आमची भुमरे साहेबांना विजय करण्याचे स्वप्न मी पार पाडले
कल्पना राजेंद्र निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य लाडगाव
आमचे विश्वासू आदरणीय आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांच्या प्रेरणेनुसार आम्ही आमदार संदीप पन भुमरे साहेब यांचा दिवस-रात्र एक करून प्रचार केला आज त्याचा फळ आम्हाला भेटलं
योगिता सुनील वेलगुडे ग्रामपंचायत सदस्य राडगाव

https://satyarath.com/

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!