सत्यार्थ न्यूज रिपोर्टर – किरण माळी
प्रतिनिधी/धरणगाव शहरात उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचे निषेध आंदोलन करण्यात आली त्याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, जळगाव ग्रामीण विधानसभा संपर्कप्रमुख सचिन आसबे साहेब, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश आबा पाटील ,उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवण ,उपजिल्हाप्रमुख शरद माळी सर ,महिला आघाडीच्या नेत्या जना अक्का पाटील ,तालुकाप्रमुख जयदीप पाटील, तालुकाप्रमुख उमेश पाटील, जिल्हा उप संघटक राजेंद्र ठाकरे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील ,पंचायत समितीचे माजी सभापती दीपक भाऊ सोनवणे, यांच्यासह धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.