पळाशी जि. प.प्रा.शाळा पळाशी येथे वृक्षारोपण
पळाशी ता.सोयगाव जि.प.प्रा.शाळा पळाशी येथे दि. 30/07/2024 रोजी विद्यार्थी व शिक्षक यांचे नेतृत्वाने शाळेत व शाळेच्या आवरत वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृक्षारोपण हे आज काळाची गरज असून तसेच या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पर्यावरण संदर्भ लक्षात घेत शाळेत व शाळेच्या आवारत वृक्षारोपण केले त्या वेळी विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील सर . हिलाल वाघ सर.जगदीश राठोड सर.दीपक महालपुरे सर .अशोक इंगळे सर .येशीनाथ गवळी सर श्रीमती उषा मॅडम .नीलिमा मॅडम.करिष्मा मॅडम तसेच शालेय समितीचे सदस्य भागवत कऱ्हाळे .रावसाहेब सुलताने.सुपाडू सय्यद.धनंजय मोरे.आदी उपस्थित होते