सत्यार्थ न्यूज रिपोर्टर – किरण माळी
पाळधी येथील GPS मित्र परिवार तर्फे सामाजिक बांधिलकी व पर्यावरण चे हित जपत आज सकाळी पाळधी येथील दोन्ही बायपास येथे गोकुलनाथ या जातीचे रुक्ष लावण्यात आले हे वृक्ष साधारण 12 फूट उंचीची असून त्याची देखभाल सुद्धा मित्र परिवार तर्फे करण्यात येणार आहे,,या वृक्ष रोपण साठी साई मंदिर संस्थान चे श्री सुनील भाऊ झंवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या प्रसंगी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सह GPS मित्र परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते,,सदर उपक्रमाचे सर्वदुर कौतुक होत आहे.



















Leave a Reply