गणेश धनगर. दिनांक 30/01/2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बाबत आयोजित आढावा बैठक.
रावेर लोकसभा अंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपा सदस्य बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, डॉ राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक भाऊ कांडेलकर, आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.