सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी ( जळगांव, महाराष्ट्र )
धरणगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी धरणगाव येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख रामकृष्ण महाजन यांची विकास सोसायटी चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांच्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सत्कार करण्यात आला. तसेच छोटे भाऊ धनगर यांची सुद्धा व्हाईस चेअरमन पदी निवड झाली त्यांच्या सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय भाऊ महाजन,उपाध्यक्ष देविदास भाऊ महाजन,शिवसेनेचे युवा सेना प्रमुख संतोष भाऊ महाजन,विशाल महाजन,बबलू भाऊ महाजन,कन्हैया भाऊ रायपूरकर,रविंद्र कंखरे,दिलीप भाऊ महाजन या सर्वांनी तसेच संचालक मंडळांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.

व निवडणूक कामी म सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या आधी सहकार अधिकारी श्री शिंदे साहे संस्थेचे सचिव महेंद्र पाटील यांनी काम पाहिले सदर सभेस संस्थेचे सन्माननीय संचालक सर्व संस्थेचे पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष श्री. सुरेश सिताराम चौधरी व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भादु महाजन, संस्थेचे माजी चेअरमन मोतीलाल भाऊलाल माळी, व्हा.चेअरमन सौ.मिराबाई रमण पारधी,उमेश जानकर माळी, देविदास मांगो महाजन,ज्ञानेश्वर रावा माळी,रवींद्र हरी माळी,प्रकाश गिरधर महाजन, दिगंबर तुकाराम महाजन,पुष्पाताई ज्ञानेश्वर महाजन,भिकुबाई आनंदा महाजन,तज्ञ संचालक गजानन नगरसेवक विजय धनलाल,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती आप्पा पुनिलाल महाजन,सुखदेव दयाराम महाजन,निंबाजी सदू महाजन, हिरामण शिवलाल,राहुल आनंदा महाजन,संस्थेचे सचिव आप्पा महेंद्र पाटील कर्मचारी लिपिक रवींद्र बाविस्कर शिपाई प्रविण माळी वर्ग आदी उपस्थित होते.


















Leave a Reply