जळगांव : १६ अंत्यसंस्कार करण्याची कदाचित शहरातील पहिलीच घटना

जळगाव शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये सोळा बेवारस लोकांचे मृतदेह आढळून आले होते या लोकांवर आज दिवसभरात अंत्यविधी कोणत्या जागेवर पार पडावा याबाबत यंत्रणेची चांगलीच कसरत झाली त्यानंतर शिवाजीनगर परिसरात जागा निश्चित करून या सर्व अनोळखी बेवारस मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यक्तींचा अंत्यसंस्कार करण्याची कदाचित जळगाव शहरातील पहिलीच घटना असल्याने या घटनेची एकच चर्चा होती.

















Leave a Reply