भारतीय लष्करातील माजी सैनिक काळाच्या पडद्याआड
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
कै. भाऊसाहेब लक्ष्मण निंबाळकर वय 66 वर्ष राहणार लाडगाव तालुका वैजापूर हे लष्करात भारत मातेची सेवा करून कोपरगाव या ठिकाणी आपला संसार थाटात उभा केला तीन मुली उच्चशिक्षित दोन इंजिनिअर तर एक डॉक्टर व एक मुलगा आयटी इंजिनियर बेंगलोर तर पत्नी मुख्याध्यापिका व नातवंडे असा परिवार होता रविवारी पहाटे त्यांना झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यात त्यांची प्राणज्योत मावली लष्करातील जवानांनी त्यांना आदरांजली अर्पण केली पत्रकार गणेश निंबाळकर यांचे ते चुलते होते


















Leave a Reply