अखेर नांदूर मधमेश्वर कालव्यास सोडले पाणी 102 गावांना दिलासा
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
कोपरगाव वैजापूर गंगापूर नांदूर मधमेश्वर कालव्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे 102 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली होती यामध्ये शेतकरी जलदूत समितीचे अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते त्याची दखल घेऊन नाशिक पाटबंधारे जलसंधारण विभागाने पाणी सोडण्याचे आदेश देऊ असे म्हटले होते परंतु त्यांना आता दिलासा मिळाला आहे बारा दिवस हे आवरण चालणार आहे.


















Leave a Reply