भडगाव वासियांकडून पदयात्रेचे वाजतगाजत जोरदार स्वागत
रिपोटर चेतन सरोदे/प्रभाकर सरोदे

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आज भडगाव येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे भडगावकरांकडून वाजतगाजत स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी मा. नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण, अमोल शिंदे, अमोल पाटील, सोमनाथ पाटील, सुरेश भंडारी, मदनलाल जैन, पंकज शेठ, प्रशांत कुंभारे, डॉ. निळकंठ पाटील व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

















Leave a Reply