गयाबाई पुंडलिक पाटील चव्हाण यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
नवापूर वाडी येथील रहिवासी गयाबाई पुंडलिक चव्हाण यांचे वृद्धापकाळाने दुखत असं निधन झालं त्यांच्या पश्चात.
1)कृष्णाबाई शिवाजी पवार (मुलगी)
2) गऊबाई मच्छिंद्र मेटे (मुलगी)
3) भाऊसाहेब पुंडलिक चव्हाण (मुलगा)
4) मनोहर पुंडलिक चव्हाण (मुलगा)
5) सिताराम जगन्नाथ निंबाळकर (भाऊ)
व नातवंडे असा परिवार होता


















Leave a Reply