सत्यार्थ न्यूज रिपोर्टर:- किरण माळी
जळगांव,महाराष्ट्र
राष्ट्रीय कुस्तीत अप्पासाहेब श्री भानुदासजी विसावे यांना कास्य पदक…भारतात तृतीय क्रमांक
पुणे बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत आज झालेल्या स्पर्धेत श्री भानुदास विसावे यांनी कास्य पदक मिळवून भारतात तिसरा क्रमांक मिळवला त्या बद्दल धरणगाव तालुक्यातील सर्व त्यांचे चाहते यांनी हर्षोल्लास केला
राष्ट्रीय स्तरावर अप्पासाहेब यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल नाईट ग्रुप व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे