शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार आनंदराव अडसूळ साहेब यांची राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त कॅप्टन अभिजीत दादा अडसूळ व जिल्हा संपर्क प्रमुख गजानन भाऊ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गोपाल भाऊ नागे यांनी जनावरांना लम्पि या आजारावर तुरखेड आलमपूर,कारला,निमखेड गावांमध्ये डॉ.आर डी कुंडेकर व त्याचे कर्मचारी यांनी तुरखेड 258,आलमपूर 170,कारला 240 जनावरांना लम्पि रोगाचे लसीकरण शिवसेनेचे पुढाकार घेऊन करण्यात आले।
या वेळी उपस्थित धनराज वाघ(शाखा प्रमुख तुरखेड),राजू चोपडे,भास्कर धोटे,मनोहर तायडे,निभोरकर भाऊ, वाघ भाऊ,बजरंग गांधी, संजय इंगळे, श्रीजित राणे,महल्ले भाऊ,भास्कर भाऊ तकोशे, ज्ञानेश्वर महाराज दाळू,हर्षल भाऊ,अनंत नागे,रुपेश दाळू,बाळू सोलंके, भास्कर वानखडे, धनराज राठोड, शिवचरण पाटील दाळू,संतोष खापरकर,गजानन काळे, नांदुभाऊ पारखे,गजानन सेजव व सर्व शिवसैनिक उपस्थित होते।