गणेश धनगर. दिनांक 29/01/2025.
राज्य शासनाच्या वतीने चोपडा नगरपालिकेसाठी एक लहान अग्निशमन गाडी देण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अ व ब नगरपालिका क्षेत्रात निमुळत्या गल्लीतून आग लागली की मोठ्या अग्निशमन गाडीला कसरत करावी लागत होती. सर्व सुविधायुक्त लहान अग्निशमन गाड्या वाटत करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सहाय्याने गाडीची चावी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिता पाटील, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांची उपस्थिती होती.