सोलापूर हैदराबाद रोड हा मृत्यू चां सापळा बनला
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

सोलापूर हैदराबाद रोड हा मृत्यू चां सापळा बनला दररोज या रस्त्यावर एक तरी जीव गेल्या शिवाय हा रस्ता कसला रोज एका जीवची किंमत सरकारला मोजावी लागेल हायवे झाल्यापासून लोकाचं वाहनावर ताबा रहिलेला नाही वाहतूक शाखेच्या कर्माचार्यानी आपली दिवटी व्यवस्थित पार पाडली तर असे अपघात होणार नाही परंतु ते वाहतूक शाखेच्या कर्माचारी स्वताचा खिसा गरम करण्यात मग्न असतात अश्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई सरकारने करायला पाहिजे व अपघात न होण्यावर काही तरी उपाय योजना केले पाहिजे हि अपेक्षा प्रत्येक जनतेकडून होत आहे

















Leave a Reply