
श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन सोहळ्या निमित्त गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचा हितगुज कार्यक्रम संपन्न.
सत्यार्थ न्युज प्रतिनिधी :- किरण माळी (जळगांव,महाराष्ट्र) श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ संभाजीनगर येथे आयोजित श्रीयंत्र पूजन सोहळ्याच्या प्रचारार्थ जळगाव विभागातील धरणगाव येथे गुरुपुत्र आदरणीय नितीन